घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
कोविड – 19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मायक्रोबायोलॉजिस्ट पद भरणे करिता जाहिरात | कोविड – 19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मायक्रोबायोलॉजिस्ट पद भरणे करिता जाहिरात |
03/01/2022 | 11/01/2022 | View (329 KB) Covid Application Form (804 KB) |
मौजे- पिसार्वे येथील जमीन डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दिवा पनवेल सेक्श्न मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते पिसार्वे ते तळोजा किलोमीटर 55/800 रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी संपादन करावयाच्या जमिनीबाबत भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतूदीप्रमाणे भूसंपादनाचे प्रस्ताव. मौजे-पिसार्वे ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना | मौजे- पिसार्वे येथील जमीन डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दिवा पनवेल सेक्श्न मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते पिसार्वे ते तळोजा किलोमीटर 55/800 रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी संपादन करावयाच्या जमिनीबाबत भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतूदीप्रमाणे भूसंपादनाचे प्रस्ताव. मौजे-पिसार्वे ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना |
09/12/2021 | 10/01/2022 | View (889 KB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- गव्हाण ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- गव्हाण ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. |
09/12/2021 | 10/01/2022 | View (823 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. पी. सी. बी. करिता औषधे/ क्न्सुमेबल खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. पी. सी. बी. करिता औषधे/ क्न्सुमेबल खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
03/01/2022 | 10/01/2022 | View (2 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. ओ. एच. पी. करिता रजिस्टर छपाई करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. ओ. एच. पी. करिता रजिस्टर छपाई करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
31/12/2021 | 06/01/2022 | View (1 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन.ओ.एच.पी. करिता Innovative crown outsourcing दरपत्रके सादर करणेबाबतची प्रथम मुदत वाढ जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन.ओ.एच.पी. करिता Innovative crown outsourcing दरपत्रके सादर करणेबाबतची प्रथम मुदत वाढ जाहिरात. |
28/12/2021 | 03/01/2022 | View (2 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे करणेसाठी येथे एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत yellow line Campaign उपक्रम राबविणे दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे करणेसाठी येथे एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत yellow line Campaign उपक्रम राबविणे दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
28/12/2021 | 03/01/2022 | View (832 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता छपाई करिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता छपाई करिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
28/12/2021 | 03/01/2022 | View (603 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता स्कूल bag खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता स्कूल bag खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात |
28/12/2021 | 03/01/2022 | View (562 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत |
09/02/2021 | 31/12/2021 | View (335 KB) |