बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ रायगड जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्याना द्रवनत्र व रेतमात्रा वाहतूक करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

17/07/2026 27/07/2026 View (2 MB)
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना 193 श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती जाहीर सूचना

13/07/2026 27/07/2026 View (1 MB)
मौजे विहूर, ता. मुरुड, येथील सर्व्हे नं. 20/1, 21/1] या मिळकतीची दिनांक 24-07-2026 रोजी लिलावाबाबत.

23/06/2026 20/07/2026 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील स्टाफ नर्स हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात

02/07/2026 17/07/2026 View (5 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे
रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

26/06/2026 13/07/2026 View (3 MB)
रुग्ण कल्याण समिति अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे बी.पी. एल., एस.,सी., एस. टी., रुग्णांकरिता शववाहीका, भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची तृतीय मुदतवाढ

29/06/2026 06/07/2026 View (678 KB)
कलम 21 (1) व (2) अन्वये जाहीर नोटीस.

कलम 21 (1) व (2) अन्वये जाहीर नोटीस.

01/06/2026 30/06/2026 View (1 MB)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रायगड, कंत्राटी पदभरती २०२६ ची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

11/06/2026 30/06/2026 View (891 KB)
राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२६ पाली व पोलादपूर नगरपंचायत, जिल्हा रायगड बाबत प्रेसनोट.

12/05/2026 21/06/2026 View (1 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

19/05/2026 18/06/2026 View (6 MB) 2Transferee and Transferor under sub-rule(3) of rule 5 (8 MB)