बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतुक दर निश्चित करणेसाठी ई-निविदा सुची, धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईसमिल ते शासकीय धान्य गोदाम. (चार हंगाम) कालावधी 2 वर्ष 2025 2026 व 2026-2027)

24/12/2025 06/01/2026 View (1 MB) CMR व्हातूकदार निविदा प्रारूप (6 MB)
जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ जिल्हा रायगड पशुवैदयकिय संख्याना जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत.

29/12/2025 05/01/2026 View (885 KB)
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६, रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्था करिता लिक्विड कॅल्शियम खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

29/12/2025 05/01/2026 View (812 KB)
जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम आरक्षण

03/11/2025 03/01/2026 View (2 MB) अंतिम आरक्षण 13-ब (6 MB)
एन.एच. अॅक्ट 1956 चे कलम 3D अन्वये जाहीर अंतिम अधिसूचना व शुध्दीपत्र प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस.

30/09/2025 30/12/2025 View (2 MB) Uran S.O No. 4193 dated 16.09.2025 Area 3.4966 Ha. (821 KB) Uran S.O No. 4185 dated 16.09.2025 Area 4.5604 Ha. (1) (854 KB) Uran S.O 4142 dated 11.09.2025 Area 14.2725 Ha. (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात

23/12/2025 30/12/2025 View (1 MB)
श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे मोर्बे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

19/11/2025 26/12/2025 View (2 MB)
एन.एच.ॲक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना.

27/11/2025 26/12/2025 View (4 MB)
मौज- रामराज, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना.

11/12/2025 26/12/2025 View (1 MB)
मौज- राजेवाडी, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना.