बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026.

14/11/2025 26/11/2025 View (4 MB)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम टर्रावण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम टर्रावण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

10/11/2025 09/12/2025 View (77 KB)
महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा

महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा

10/11/2025 09/12/2025 View (8 MB) मौजे दांडा, संपादनाचे क्षेत्र 0.2185 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-1-23 (9 MB)
राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५

राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५

06/11/2025 10/12/2025 View (2 MB)
मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई-निविदा सुचना

मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई-निविदा सुचना

04/11/2025 19/11/2025 View (5 MB)
भूसंपादन अधिनियम चे कलम 21 (1) व (2) खालील जाहीर नोटीस

भूसंपादन अधिनियम चे कलम 21 (1) व (2) खालील जाहीर नोटीस

30/10/2025 30/11/2025 View (393 KB)
जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम आरक्षण

जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम आरक्षण

03/11/2025 03/01/2026 View (2 MB) अंतिम आरक्षण 13-ब (6 MB)
नवीन आधार केंद्रांची यादी
नवीन आधार केंद्रांची यादी
17/10/2025 17/10/2026 View (184 KB) new aadhar center list_1-17 (6 MB) new aadhar center list_18-34 (5 MB)
पनवेल व खालापूर तालुक्यातील एकूण ९ गावातील जमिन पनवेल चौक रेल्वे लाईन दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची अधिसूचना.

10/10/2025 09/10/2028 View (3 MB)
एन.एच. अॅक्ट 1956 चे कलम 3D अन्वये जाहीर अंतिम अधिसूचना व शुध्दीपत्र प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस.

एन.एच. अॅक्ट 1956 चे कलम 3D अन्वये जाहीर अंतिम अधिसूचना व शुध्दीपत्र प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस.

30/09/2025 30/12/2025 View (2 MB) Uran S.O No. 4193 dated 16.09.2025 Area 3.4966 Ha. (821 KB) Uran S.O No. 4185 dated 16.09.2025 Area 4.5604 Ha. (1) (854 KB) Uran S.O 4142 dated 11.09.2025 Area 14.2725 Ha. (2 MB)
पुराभिलेख