बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे स्तरावर ठेवणेत येणारी लघुटंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रारुप ज्येष्ठता सुची.
मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे स्तरावर ठेवणेत येणारी लघुटंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रारुप ज्येष्ठता सुची.
05/02/2026 05/05/2026 View (247 KB)
मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे स्तरावर ठेवणेत येणारी नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची अंतिम ज्येष्ठता सुची.
मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे स्तरावर ठेवणेत येणारी नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची अंतिम ज्येष्ठता सुची.
05/02/2026 05/05/2026 View (3 MB)
पनवेल तालुक्यातील मौजे पोयंजे येथील जमिन पनवेल चौक रेल्वे लाईन दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची सुधारित अधिसूचना (शुध्दीपत्रक).

01/12/2025 30/11/2028 View (8 MB)
नवीन आधार केंद्रांची यादी
नवीन आधार केंद्रांची यादी
17/10/2025 17/10/2026 View (184 KB) new aadhar center list_1-17 (6 MB) new aadhar center list_18-34 (5 MB)
पनवेल व खालापूर तालुक्यातील एकूण ९ गावातील जमिन पनवेल चौक रेल्वे लाईन दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची अधिसूचना.

10/10/2025 09/10/2028 View (3 MB)
मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११

मौजे ओवे, ता. पनवेल,जि.रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ ची अधिसूचना

28/08/2025 31/12/2028 View (2 MB)
जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी देणेबाबत.

जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी देणेबाबत.

22/08/2025 22/08/2026 View (6 MB) ८ ब नवीन_0001_compressed (6 MB)
आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार).

आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार).

11/04/2025 11/04/2026 View (330 KB)
जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

10/01/2025 31/01/2035 View (5 MB) DMF website front page marathi (1) (72 KB)
मौजे कासारभाट, डोलघर व साई ता. पनवेल जि रायगड येथील जमीन बाह्यवळण रस्त्याचे बांधकामाच्या संपादनकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 11 ची अधिसूचना.

30/12/2024 31/12/2027 View (62 KB)
पुराभिलेख