घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एनपीसीबी विभाग करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची द्वितीय मुदतवाढ जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एनपीसीबी विभाग करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची द्वितीय मुदतवाढ जाहिरात. |
25/01/2023 | 31/01/2023 | View (1 MB) |
भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 (7) खालील अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत | भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 (7) खालील अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत |
12/01/2023 | 11/02/2023 | View (2 MB) MAANGHAR (2 MB) KOPAR(1) (2 MB) PAARGAONDUNGI (2 MB) DAPOLI(1) (2 MB) OVALE(1) (2 MB) VAHAL(1) (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस |
10/01/2023 | 09/02/2023 | View (7 MB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. |
01/12/2022 | 30/11/2023 | View (700 KB) |
रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी. | रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी. |
26/11/2020 | 26/11/2025 | View (9 MB) |