बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना 2019-2020 धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची ‍नियुक्तीसाठी ई निविदा सूची

23/01/2020 12/02/2020 View (1 MB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक व वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त्‍ पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात.

27/12/2019 31/01/2020 View (4 MB)
मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र.

17/01/2020 21/01/2020 View (878 KB)
ऑनलाईन संगणकीय कामकाज करणेकरीता “निविदा” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

07/01/2020 13/01/2020 View (2 MB)
सन २०१९-२० लाळ्या खुरकत रोगाचे नियंत्रण आणि रोगमुक्त पट्टा निर्माण करणे या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार व्हिनिल बोर्ड पोस्टर व शीतपेटी ची खरेदी करणे बाबत.

01/01/2020 10/01/2020 View (375 KB)
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1

21/12/2019 30/12/2019 View (533 KB)
व्दितीय ई-निविदा व व्दितीय ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20

09/12/2019 26/12/2019 View (2 MB)
रायगड जिल्ह्यातील रेती स्थ्‍ळे आणि गौण खनिज उत्खननाकरीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची सूचना.

17/12/2019 24/12/2019 View (754 KB)
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजनेच्या प्रसिद्धी व प्रचार करीता व्हीनील बोर्ड ची खरेदी करणे बाबत.

09/12/2019 16/12/2019 View (305 KB)
रायगड जिल्हयातील १/४/२०१७ ते ३०/६/२०१९ या कालावधीतील बारदाने ई – लिलाव

05/12/2019 12/12/2019 View (2 MB)