निविदा
Filter Past निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
सन २०१९ – २०२० च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारनार्थ खाजगी टँकर्स / ट्रकसद्यारे पाणी पुरवठा करणेकरीता इ निवीदा सुचना | सन २०१९ – २०२० च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारनार्थ खाजगी टँकर्स / ट्रकसद्यारे पाणी पुरवठा करणेकरीता इ निवीदा सुचना |
14/02/2020 | 05/03/2020 | View (994 KB) |
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करिता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची. | आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करिता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची. |
13/02/2020 | 25/02/2020 | View (545 KB) |
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना 2019-2020 धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची | आधारभूत किंमत धानखरेदीयोजना 2019-2020 धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची |
23/01/2020 | 12/02/2020 | View (1 MB) |
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक व वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त् पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. | जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक व वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त् पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. |
27/12/2019 | 31/01/2020 | View (4 MB) |
मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र. | मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र. |
17/01/2020 | 21/01/2020 | View (878 KB) |
ऑनलाईन संगणकीय कामकाज करणेकरीता “निविदा” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019 | ऑनलाईन संगणकीय कामकाज करणेकरीता “निविदा” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019 |
07/01/2020 | 13/01/2020 | View (2 MB) |
सन २०१९-२० लाळ्या खुरकत रोगाचे नियंत्रण आणि रोगमुक्त पट्टा निर्माण करणे या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार व्हिनिल बोर्ड पोस्टर व शीतपेटी ची खरेदी करणे बाबत. | सन २०१९-२० लाळ्या खुरकत रोगाचे नियंत्रण आणि रोगमुक्त पट्टा निर्माण करणे या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार व्हिनिल बोर्ड पोस्टर व शीतपेटी ची खरेदी करणे बाबत. |
01/01/2020 | 10/01/2020 | View (375 KB) |
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1 | राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1 |
21/12/2019 | 30/12/2019 | View (533 KB) |
व्दितीय ई-निविदा व व्दितीय ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 | व्दितीय ई-निविदा व व्दितीय ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 |
09/12/2019 | 26/12/2019 | View (2 MB) |
रायगड जिल्ह्यातील रेती स्थ्ळे आणि गौण खनिज उत्खननाकरीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची सूचना. | रायगड जिल्ह्यातील रेती स्थ्ळे आणि गौण खनिज उत्खननाकरीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची सूचना. |
17/12/2019 | 24/12/2019 | View (754 KB) |