• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वाहन ई-निविदा -नि- लिलाव सन 2022-23.

वाहन ई-निविदा -नि- लिलाव सन 2022-23.

26/05/2022 07/06/2022 View (2 MB)
ई-निविदेसह स्वामितव योजगे अंतर्गत अलिबाग तालुक्यातील ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेले गावांचे ग्राऊंड ट्रुथिंग, फिचर एक्स्ट्राक्शन पासून ते मिळकतपत्रिका व सनद तयारी करण्याची कामे सूचना सन 2022 – 2023.

20/05/2022 30/05/2022 View (3 MB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या सावित्री नदी/बाणकोट खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23.

11/05/2022 25/05/2022 View (1 MB) Ati & Sarti 9 gat_ (4 MB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबा नदी/धरमतर खाडी/कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपूरी खाडी (मांदाड नदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23.

11/05/2022 25/05/2022 View (3 MB) Ati &sarti 52 gat (4 MB)
श्री. संदिपान शिवाजीराव शेडगे यांच्या मौजे पनवेल येथील ओंकार आर्केड गृहनिर्माण संस्था मर्यादित रा. भुखंड क्र. 24, सेक्टर 15 अे, नवीन पनवेल गाळा क्र. 15 व गाळा क्र. 17 ही स्थावर मालमत्ता लिलाव.

28/04/2022 13/05/2022 View (2 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि.रायगड या संस्थेसाठी एका वर्षाच्या भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रक सूचना

20/04/2022 29/04/2022 View (5 MB)
उपविभागीय अधिकारी, महाड कार्यालयासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्थेसाठी वॉकी टॉकी खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

18/04/2022 25/04/2022 View (467 KB)
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई-निविदा सूची. धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईस मिल ते शासकीय धान्य गोदाम.(चार हंगाम) कालावधी 2 वर्ष:-2021-2022 व 2022-2023

24/03/2022 05/04/2022 View (78 KB)
सन 2022-23 करिता सागरी किनारपट्टी विंनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्क सुकर करण्यासाठी यांत्रिकि पद्धतीने ड्रेजरद्वारे वाळू/रेती उत्खननासाठी राखीव गटकरिता 9 जून 2023 पर्यंतच्या मुदतीसाठी आयोजित इ-निविदेसह इ-लिलाव स्थगितीबाबत.

07/03/2022 31/03/2022 View (741 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण या संस्थे करिता सन २०२१-२२ या वर्षात TA-55, LN2 CONTAINER TROLLY खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

17/03/2022 23/03/2022 View (297 KB)