भरती
Filter Past भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
“तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेसाठी पात्र अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारीत अंतिम यादी” व “जाहिरात” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी / वाहन चालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019 | कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा : http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php |
24/01/2020 | 31/01/2020 | View (915 KB) तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 2234 (1 MB) तलाठी पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 1228 (1 MB) वाहन चालक पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 216 (411 KB) वाहन चालक पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 206 (410 KB) |
जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी” | जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट–क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी” |
29/01/2020 | 30/01/2020 | View (4 MB) |
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंतिम व प्रतीक्षा याद्या. | तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंतिम व प्रतीक्षा याद्या. |
07/12/2019 | 31/12/2019 | View (6 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक. | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता |
17/12/2019 | 27/12/2019 | View (928 KB) Takrar niwaran..Format (485 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत |
29/07/2019 | 30/10/2019 | View (644 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उप- जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे थेट मुलाखातीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उप- जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे थेट मुलाखातीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. |
03/04/2019 | 30/06/2019 | View (680 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उप- जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे थेट मुलाखातीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उप- जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे थेट मुलाखातीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. |
03/01/2019 | 31/03/2019 | View (693 KB) |
रायगड जिल्हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेव्दारे भरण्यासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीबाबत शुध्दीपत्रक. | रायगड जिल्हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेव्दारे भरण्यासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीबाबत शुध्दीपत्रक. |
11/03/2019 | 22/03/2019 | View (66 KB) |
रायगड जिल्हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेव्दारे भरण्यासाठी जाहिरात | रायगड जिल्हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेव्दारे भरण्यासाठी जाहिरात |
02/03/2019 | 22/03/2019 | View (1,013 KB) |
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील सन-2018 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांच्या व आज रोजी रिक्त असलेल्या लिपिक-टंकलेखक ,अव्वल कारकून ,मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त पदांची याद्या | समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील सन-2018 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांच्या व आज रोजी रिक्त असलेल्या लिपिक-टंकलेखक ,अव्वल कारकून ,मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त पदांची याद्या |
26/04/2018 | 05/05/2018 | View (8 MB) |