• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क्, रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क, संवर्गातील 02 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विशेष भरती प्रक्रीयेव्दारे भरणेबाबत.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क्, रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क, संवर्गातील 02 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विशेष भरती प्रक्रीयेव्दारे भरणेबाबत.

04/01/2020 03/02/2020 View (5 MB) Application format (1 MB) Address for apply (609 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

21/01/2020 03/02/2020 View (3 MB) Non eligible candidates list for written exam (1 MB)
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या लेखी परीक्षा, शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी वेळापत्रकातील बदलाबाबत

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या लेखी परीक्षा, शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी वेळापत्रकातील बदलाबाबत

24/01/2020 03/02/2020 View (203 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाऊनलोड करणे बाबत.

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :  http://formonline.net/Alibag_Excise_Admit_Card/webpages/AdmitCard.php

29/01/2020 03/02/2020 View (3 MB)
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

27/12/2019 01/02/2020 View (595 KB) RZP ST Bharati 2019 (8 MB)
शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

03/01/2020 01/02/2020 View (433 KB) Shudhi Patrak Education (450 KB) Shuddipatrak Shikshan Sevak (286 KB)
शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

04/01/2020 01/02/2020 View (720 KB)
शुध्दीपत्रक – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात.

31/12/2019 31/01/2020 View (4 MB)
अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक”

03/01/2020 31/01/2020 View (4 MB)
“तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :

http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php

24/01/2020 31/01/2020 View (915 KB)