बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

27/12/2019 01/02/2020 View (595 KB) RZP ST Bharati 2019 (8 MB)
शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

03/01/2020 01/02/2020 View (433 KB) Shudhi Patrak Education (450 KB) Shuddipatrak Shikshan Sevak (286 KB)
शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती

04/01/2020 01/02/2020 View (720 KB)
शुध्दीपत्रक – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात.

31/12/2019 31/01/2020 View (4 MB)
अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक”

03/01/2020 31/01/2020 View (4 MB)
“तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :

http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php

24/01/2020 31/01/2020 View (915 KB)
“तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेसाठी पात्र अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारीत अंतिम यादी” व “जाहिरात” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी / वाहन चालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :

http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php

24/01/2020 31/01/2020 View (915 KB) तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 2234 (1 MB) तलाठी पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 1228 (1 MB) वाहन चालक पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 216 (411 KB) वाहन चालक पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 206 (410 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी”

 जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट (तलाठीसंवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी”

29/01/2020 30/01/2020 View (4 MB)
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंतिम व प्रतीक्षा याद्या.

तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंतिम व प्रतीक्षा याद्या.

07/12/2019 31/12/2019 View (6 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता
राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक.

17/12/2019 27/12/2019 View (928 KB) Takrar niwaran..Format (485 KB)