• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वैज्ञानिक ‘ब’ आणि तांत्रिक सहाय्यक ‘अ’ या पदांकरिता अर्ज [ जाहिरात क्र. NIELIT/NIC/2020/1]

अधिक माहितीसाठी कृपया पुढे दिलेल्या वेबलिंकला भेट द्या : https://www.calicut.nielit.in/nic/

26/02/2020 26/03/2020 View (954 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक तसेच अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील पदभरती 2020 च्या अनुषंगाने अंतरिम निवड यादी व अंतरिम प्रतिक्षा सूची

06/03/2020 16/03/2020 View (233 KB) अंतरिम निवड यादी – तलाठी संवर्ग (152 KB) अंतरिम निवड यादी – वाहन चालक संवर्ग (134 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचे अनुषंगाने “अंतरिम निवड सुची”

03/03/2020 11/03/2020 View (453 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्‍या सर्व उमेदवारांची “ सामाईक गुणवत्‍ता यादी ”

20/02/2020 02/03/2020 View (1 MB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेचे आसन क्रमांक निहाय गुणांची यादी प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (1 MB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता पात्र उमेदवार यांची यादी प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (967 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता वेळापत्रक प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (267 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचे गुणपत्रक.

12/02/2020 29/02/2020 View (1 MB)
जवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची प्रारुप निवडसूची प्रसिध्द करणेबाबत.

14/02/2020 29/02/2020 View (382 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अंतिम उत्‍तर विवरणी प्रसिद्ध करणे.

20/02/2020 22/02/2020 View (1 MB)