बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेचे आसन क्रमांक निहाय गुणांची यादी प्रसिध्द करणेबाबत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेचे आसन क्रमांक निहाय गुणांची यादी  प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (1 MB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता पात्र उमेदवार यांची यादी प्रसिध्द करणेबाबत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता पात्र उमेदवार यांची यादी  प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (967 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता वेळापत्रक प्रसिध्द करणेबाबत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी शारिरीक पडताळणी व मैदानी चाचणी करीता वेळापत्रक   प्रसिध्द करणेबाबत.

06/02/2020 29/02/2020 View (267 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचे गुणपत्रक.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी  घेण्यांत आलेली लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचे गुणपत्रक.

12/02/2020 29/02/2020 View (1 MB)
जवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची प्रारुप निवडसूची प्रसिध्द करणेबाबत.

जवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची प्रारुप निवडसूची प्रसिध्द करणेबाबत.

14/02/2020 29/02/2020 View (382 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अंतिम उत्‍तर विवरणी प्रसिद्ध करणे.

उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अंतिम उत्‍तर विवरणी प्रसिद्ध करणे.

20/02/2020 22/02/2020 View (1 MB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी उत्‍तर तालिका प्रसिद्ध करणे.

उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी उत्‍तर तालिका प्रसिद्ध करणे.

16/02/2020 17/02/2020 View (1 MB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करणेसाठी जाहिरात व लिंक.

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा : 

http://formonline.net/Alibag_forest_dept/webpages/AdmitCard.php

12/02/2020 16/02/2020 View (228 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “सुधारीत उत्तरविवरणी”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट (तलाठीसंवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “सुधारीत उत्तरविवरणी”

31/01/2020 15/02/2020 View (3 MB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

31/01/2020 15/02/2020 View (5 MB)