बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा.

20/01/2020 31/03/2020 View (360 KB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सर्व पदांच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेश पत्राचा नमूना.

22/01/2020 31/03/2020 View (2 MB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत विस्तार अधिकारी(सांखिकी) पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.

22/01/2020 31/03/2020 View (8 MB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.

22/01/2020 31/03/2020 View (454 KB)
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता प्रकल्पग्रस्ताची अंतिम निवड सूची

12/02/2020 31/03/2020 View (242 KB)
कोकण विभागाकडील स्वीय सहाय्यक/ लघुलेखक उच्चश्रेणी/ लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब- अराजपत्रित) यांची दिनांक 01.01.2020 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी.

19/03/2020 31/03/2020 View (2 MB)
वैज्ञानिक ‘ब’ आणि तांत्रिक सहाय्यक ‘अ’ या पदांकरिता अर्ज [ जाहिरात क्र. NIELIT/NIC/2020/1]

अधिक माहितीसाठी कृपया पुढे दिलेल्या वेबलिंकला भेट द्या : https://www.calicut.nielit.in/nic/

26/02/2020 26/03/2020 View (954 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक तसेच अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील पदभरती 2020 च्या अनुषंगाने अंतरिम निवड यादी व अंतरिम प्रतिक्षा सूची

06/03/2020 16/03/2020 View (233 KB) अंतरिम निवड यादी – तलाठी संवर्ग (152 KB) अंतरिम निवड यादी – वाहन चालक संवर्ग (134 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचे अनुषंगाने “अंतरिम निवड सुची”

03/03/2020 11/03/2020 View (453 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्‍या सर्व उमेदवारांची “ सामाईक गुणवत्‍ता यादी ”

20/02/2020 02/03/2020 View (1 MB)