बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
कोवीड-19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

14/08/2020 31/08/2020 View (2 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक.

21/08/2020 24/08/2020 View (1 MB)

05/08/2020 14/08/2020 View (2 MB)
गट-क व गट-ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

06/07/2020 31/07/2020 View (5 MB)
कोवीड-19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

कोवीड-19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

07/07/2020 15/07/2020 View (3 MB)
कोवीड-19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

कोवीड-19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

17/06/2020 24/06/2020 View (3 MB)
जवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत

13/03/2020 30/04/2020 View (205 KB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचे अनुषंगाने “अंतिम निवड सुची”

26/03/2020 15/04/2020 View (334 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक तसेच अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील पदभरती 2020 च्या अनुषंगाने अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा सूची.

19/03/2020 10/04/2020 View (280 KB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत

03/12/2019 31/03/2020 View (360 KB)