• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता तृतीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

19/07/2023 25/07/2023 View (2 MB)
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड-अलिबाग या कार्यालयासाठी क्षयरोग प्रतिबंधक औषधे खरेदी करणेकरीता दरपत्रके मागविणे बाबत.

13/07/2023 21/07/2023 View (454 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड या संस्थेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रके मागविणेबाबत.

05/07/2023 14/07/2023 View (5 MB)
जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकींसाठी मागविण्यात येणाऱ्या अल्पोपहाराची निविदा प्रसिध्द करणेबाबत

23/06/2023 30/06/2023 View (497 KB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2023-2024.

07/06/2023 15/06/2023 View (1 MB) Sand Gats list (1 MB) TERMS (435 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके कार्यक्रम अंतर्गत एसएनसीयु औषधे व कन्झुमेबल ची खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

21/03/2023 27/03/2023 View (810 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सिकलसेल अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

17/03/2023 23/03/2023 View (718 KB)
जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २०२२-२०२३ आंतर्गत राज्यस्थरीय पशुवैद्यकिय संस्था करीत मिनरल मिक्चर खरेदीसाठी दारपत्रके मागवणेबाबत.

11/03/2023 17/03/2023 View (824 KB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील ( तांत्रिकी साधनाद्वारे ) गाळ काढणे – प्रथम मुदतवाढ

09/03/2023 15/03/2023 View (285 KB) Gat list (4 MB) Terms condition (839 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके कार्यक्रम अंतर्गत डेव्हलपमेंट किट खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

09/03/2023 15/03/2023 View (908 KB)