घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या सावित्री नदी/बाणकोट खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23. | ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या सावित्री नदी/बाणकोट खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23. |
11/05/2022 | 25/05/2022 | View (1 MB) Ati & Sarti 9 gat_ (4 MB) |
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबा नदी/धरमतर खाडी/कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपूरी खाडी (मांदाड नदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23. | ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबा नदी/धरमतर खाडी/कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपूरी खाडी (मांदाड नदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23. |
11/05/2022 | 25/05/2022 | View (3 MB) Ati &sarti 52 gat (4 MB) |
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2021-2022 या वर्षाची अंतिम प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत. | अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2021-2022 या वर्षाची अंतिम प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत. |
04/05/2022 | 17/05/2022 | View (838 KB) |
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 10/03/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग, प्रभाग दर्शक नकाशे (नगरपरिषदांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) याबाबत हरकत व सुचना मागविणे. | रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 10/03/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग, प्रभाग दर्शक नकाशे (नगरपरिषदांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) याबाबत हरकत व सुचना मागविणे. |
10/05/2022 | 14/05/2022 | View (2 MB) 207 Sudharit Ward formation 6 May 2022 (1) (6 MB) |
श्री. संदिपान शिवाजीराव शेडगे यांच्या मौजे पनवेल येथील ओंकार आर्केड गृहनिर्माण संस्था मर्यादित रा. भुखंड क्र. 24, सेक्टर 15 अे, नवीन पनवेल गाळा क्र. 15 व गाळा क्र. 17 ही स्थावर मालमत्ता लिलाव. | श्री. संदिपान शिवाजीराव शेडगे यांच्या मौजे पनवेल येथील ओंकार आर्केड गृहनिर्माण संस्था मर्यादित रा. भुखंड क्र. 24, सेक्टर 15 अे, नवीन पनवेल गाळा क्र. 15 व गाळा क्र. 17 ही स्थावर मालमत्ता लिलाव. |
28/04/2022 | 13/05/2022 | View (2 MB) |
आपले सरकार सेवा केंद्र अंतिम यादी 2021-22. | आपले सरकार सेवा केंद्र अंतिम यादी 2021-22. |
10/11/2021 | 30/04/2022 | View (7 MB) |
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि.रायगड या संस्थेसाठी एका वर्षाच्या भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रक सूचना | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि.रायगड या संस्थेसाठी एका वर्षाच्या भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रक सूचना |
20/04/2022 | 29/04/2022 | View (5 MB) |
उपविभागीय अधिकारी, महाड कार्यालयासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्थेसाठी वॉकी टॉकी खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत | उपविभागीय अधिकारी, महाड कार्यालयासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्थेसाठी वॉकी टॉकी खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत |
18/04/2022 | 25/04/2022 | View (467 KB) |
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई-निविदा सूची. धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईस मिल ते शासकीय धान्य गोदाम.(चार हंगाम) कालावधी 2 वर्ष:-2021-2022 व 2022-2023 | आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई-निविदा सूची. धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईस मिल ते शासकीय धान्य गोदाम.(चार हंगाम) कालावधी 2 वर्ष:-2021-2022 व 2022-2023 |
24/03/2022 | 05/04/2022 | View (78 KB) |
माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी | माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी |
21/12/2021 | 31/03/2022 | View (1 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका खालापूर (4 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका पेण (2 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका पोलादपूर (5 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका माणगाव (930 KB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका मुरुड (3 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका रोहा (4 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका श्रीवर्धन (3 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका सुधागड (2 MB) माहे जुलै ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका अलिबाग (2 MB) माहे जुलै ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका पनवेल (937 KB) माहे जुलै ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका महाड (8 MB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका तळा (864 KB) माहे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची यादी तालूका म्हसळा (375 KB) माहे जुलै ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त नागरीकांना मदत वाटपाची याद (9 MB) |