घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. |
01/12/2022 | 30/11/2023 | View (700 KB) |
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे NVHCP कार्यक्रम अतंर्गत Inj. HBIG & Medicine खरेदी करणे करिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिध्द करणेबाबत. | जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे NVHCP कार्यक्रम अतंर्गत Inj. HBIG & Medicine खरेदी करणे करिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिध्द करणेबाबत. |
23/11/2023 | 30/11/2023 | View (516 KB) |
शासकीय भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट गटाची स्थापना करणे लाभार्थी निवड यादी (पशुसंवर्धन विभाग अलिबाग रायगड) | शासकीय भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट गटाची स्थापना करणे लाभार्थी निवड यादी (पशुसंवर्धन विभाग अलिबाग रायगड) |
29/11/2023 | 30/11/2023 | View (550 KB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेबाबत- जाहिरात | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेबाबत- जाहिरात |
27/10/2023 | 28/11/2023 | View (643 KB) साधन व्यक्ती अर्जाचा नमुना._0001 (329 KB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी यांची नियुक्ती जि. रायगड | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी यांची नियुक्ती जि. रायगड |
27/10/2023 | 28/11/2023 | View (376 KB) रोहयो अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्ती_0001 (381 KB) केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.28-8-2017 (4 MB) मार्गदर्शक सूचना 2 मार्च, 2019 (708 KB) Annexure – I Application format (171 KB) |
कोंकण विभागातील स्वीय सहाय्यक/लघुलेखक (उच्चश्रेणी)/लघुलेखक (निम्नश्रेणी) यांची दिनांक ०१.०१.२०२२ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | कोंकण विभागातील स्वीय सहाय्यक/लघुलेखक (उच्चश्रेणी)/लघुलेखक (निम्नश्रेणी) यांची दिनांक ०१.०१.२०२२ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. |
21/11/2023 | 27/11/2023 | View (4 MB) |
जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ रायगड जिल्हा पशुवैदयकिय संख्याना : जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने व इ.साहित्य सामुग्री खरेदीसाठी प्राप्त दरपत्रके उघडण्याच्या वेळापत्रकात फेरबदल बाबत. | जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ रायगड जिल्हा पशुवैदयकिय संख्याना : जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने व इ.साहित्य सामुग्री खरेदीसाठी प्राप्त दरपत्रके उघडण्याच्या वेळापत्रकात फेरबदल बाबत. |
22/11/2023 | 24/11/2023 | View (490 KB) |
जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ रायगड जिल्हा पशुवैदयकिय संख्याना : जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने व इ.साहित्य सामुग्री खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ रायगड जिल्हा पशुवैदयकिय संख्याना : जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने व इ.साहित्य सामुग्री खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत. |
10/11/2023 | 23/11/2023 | View (404 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके अंतर्गत अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेकरिता प्रथम मुदतवाढ जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके अंतर्गत अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेकरिता प्रथम मुदतवाढ जाहिरात |
08/11/2023 | 16/11/2023 | View (986 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान कायकल्प अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग व अधिनस्त उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालय स्तरावर पेस्ट कंट्रोल (Annual Maintenance contract) करिता पुरवठा धारक नेमणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान कायकल्प अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग व अधिनस्त उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालय स्तरावर पेस्ट कंट्रोल (Annual Maintenance contract) करिता पुरवठा धारक नेमणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात |
08/11/2023 | 16/11/2023 | View (813 KB) |