घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात |
23/12/2025 | 30/12/2025 | View (1 MB) |
| श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे मोर्बे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव. | श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे मोर्बे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव. |
19/11/2025 | 26/12/2025 | View (2 MB) |
| एन.एच.ॲक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना. | एन.एच.ॲक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना. |
27/11/2025 | 26/12/2025 | View (4 MB) |
| मौज- रामराज, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. | मौज- रामराज, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. |
11/12/2025 | 26/12/2025 | View (1 MB) |
| मौज- राजेवाडी, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. | मौज- राजेवाडी, ता. अलिबाग येथील जमीन सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबागच्या धरण पोहोच रस्ताकरणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. |
11/12/2025 | 26/12/2025 | View (1 MB) |
| मौज महान, ता. अलिबाग येथील सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबाग पुनर्वसन करणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. | मौज महान, ता. अलिबाग येथील सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबाग पुनर्वसन करणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना. |
11/12/2025 | 26/12/2025 | View (2 MB) |
| मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री संतोषकुमार जे सिंग, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी सं.नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव. | मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री संतोषकुमार जे सिंग, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी सं.नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव. |
19/11/2025 | 24/12/2025 | View (2 MB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 2025-2026-प्रथम मुदतवाढ |
16/12/2025 | 24/12/2025 | View (1 MB) |
| राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५ | राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५ |
06/11/2025 | 10/12/2025 | View (2 MB) |
| महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा | महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा |
10/11/2025 | 09/12/2025 | View (8 MB) मौजे दांडा, संपादनाचे क्षेत्र 0.2185 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-1-23 (9 MB) |