बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
“तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेसाठी पात्र अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारीत अंतिम यादी” व “जाहिरात” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी / वाहन चालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :

http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php

24/01/2020 31/01/2020 View (915 KB) तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 2234 (1 MB) तलाठी पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 1228 (1 MB) वाहन चालक पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 216 (411 KB) वाहन चालक पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 206 (410 KB)
“तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा :

http://formonline.net/Alibag_admit_card/webpages/AdmitCard.php

24/01/2020 31/01/2020 View (915 KB)
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या लेखी परीक्षा, शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी वेळापत्रकातील बदलाबाबत

24/01/2020 03/02/2020 View (203 KB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.

22/01/2020 31/03/2020 View (454 KB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत विस्तार अधिकारी(सांखिकी) पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी.

22/01/2020 31/03/2020 View (8 MB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सर्व पदांच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेश पत्राचा नमूना.

22/01/2020 31/03/2020 View (2 MB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

21/01/2020 03/02/2020 View (3 MB) Non eligible candidates list for written exam (1 MB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा.

20/01/2020 31/03/2020 View (360 KB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा.

20/01/2020 31/03/2020 View (892 KB)
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सामान्य प्रशासन विभागांतर्गत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची दिनांक ७/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र / अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा

18/01/2020 31/03/2020 View (530 KB)
पुराभिलेख