निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| पनवेल तालुक्यातील ६ गावातील व खालापूर तालुक्यातील २ गावांतील अतिरिक्त सर्व्हे नं. ची जमिन पनवेल चौक रेल्वे लाईनचे दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) करिता संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची अधिसूच | पनवेल तालुक्यातील ६ गावातील व खालापूर तालुक्यातील २ गावांतील अतिरिक्त सर्व्हे नं. ची जमिन पनवेल चौक रेल्वे लाईनचे दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) करिता संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची अधिसूचना. |
28/04/2026 | 30/04/2027 | View (391 KB) |
| ई निविदा प्रक्रीयेद्वारे करावयाच्या पेण तालुक्यातील मौजे डोलवी, ता. पेण, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक २५०७ ब्रास वाळूसाठयाची लिलाव सुचना सन २०२६-२०२७ | ई निविदा प्रक्रीयेद्वारे करावयाच्या पेण तालुक्यातील मौजे डोलवी, ता. पेण, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक २५०७ ब्रास वाळूसाठयाची लिलाव सुचना सन २०२६-२०२७ |
22/04/2026 | 06/05/2026 | View (961 KB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 (1) संपादनाची नोटीस | भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 (1) संपादनाची नोटीस |
20/04/2026 | 19/05/2026 | View (1 MB) |
| अंबा नदी/धरमतर खाडी, काळ नदी व नवगांव (थळ-नवेदर) खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळूचे हातपाटी/डुबीद्वारे विना लिलाव प्रक्रिया सुचना सन 2025-2026 | अंबा नदी/धरमतर खाडी, काळ नदी व नवगांव (थळ-नवेदर) खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळूचे हातपाटी/डुबीद्वारे विना लिलाव प्रक्रिया सुचना सन 2025-2026 |
10/04/2026 | 08/06/2026 | View (2 MB) |
| मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ | मौजे ओवे, ता. पनवेल,जि.रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ ची अधिसूचना |
28/08/2025 | 31/12/2028 | View (2 MB) |
| जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग | जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग |
10/01/2025 | 31/01/2035 | View (5 MB) DMF website front page marathi (1) (72 KB) |
| मौजे कासारभाट, डोलघर व साई ता. पनवेल जि रायगड येथील जमीन बाह्यवळण रस्त्याचे बांधकामाच्या संपादनकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 11 ची अधिसूचना. | मौजे कासारभाट, डोलघर व साई ता. पनवेल जि रायगड येथील जमीन बाह्यवळण रस्त्याचे बांधकामाच्या संपादनकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 11 ची अधिसूचना. |
30/12/2024 | 31/12/2027 | View (62 KB) |
| जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग | जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग |
26/11/2024 | 30/11/2034 | View (72 KB) ACE Scanner_2024_11_25 (5 MB) |