बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा प्रयोगशाळेचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे योजना २०२५-२६ रायगड जिल्ह्यातील जिल्हा पशुवैद्यकिय चिकित्सालय येथील प्रयोग शाळेकरिता साहित्य सामुग्री इ.आवश्यक खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

जिल्हा प्रयोगशाळेचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे योजना २०२५-२६ रायगड जिल्ह्यातील जिल्हा पशुवैद्यकिय चिकित्सालय येथील प्रयोग शाळेकरिता साहित्य सामुग्री इ.आवश्यक खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

26/02/2026 10/03/2026 View (572 KB)
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्था करिता लिक्विड कॅल्शियम खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्था करिता लिक्विड कॅल्शियम खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

26/02/2026 10/03/2026 View (473 KB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी कुंडलिका नदी रेवदंडा खाडी व सावित्री नदी बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी. धरमतर खाडी. रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपगटातील वाळू/रेती ल

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी कुंडलिका नदी रेवदंडा खाडी व सावित्री नदी बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी. धरमतर खाडी. रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपगटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 25-26 द्वितीय मुदतवाढ

24/02/2026 11/03/2026 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे डे केअर सेंटर करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे डे केअर सेंटर करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

25/02/2026 04/03/2026 View (555 KB)
धान व सीमएआर तांदुळ वाहतुक दर निविदा प्रसिध्दी बाबत जाहीर नोटीस

धान व सीमएआर तांदुळ वाहतुक दर निविदा प्रसिध्दी बाबत जाहीर नोटीस

24/02/2026 16/03/2026 View (6 MB)
सन 2025-26 च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स/ट्रक्सद्वारे पाणी पुरवठा करणेकरीता ई-निविदा सुचना

सन 2025-26 च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स/ट्रक्सद्वारे पाणी पुरवठा करणेकरीता ई-निविदा सुचना

23/02/2026 10/03/2026 View (3 MB)
मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११

मौजे ओवे, ता. पनवेल,जि.रायगड येथील खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे बांधकामच्या संपादनाकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ ची अधिसूचना

28/08/2025 31/12/2028 View (2 MB)
जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

10/01/2025 31/01/2035 View (5 MB) DMF website front page marathi (1) (72 KB)
मौजे कासारभाट, डोलघर व साई ता. पनवेल जि रायगड येथील जमीन बाह्यवळण रस्त्याचे बांधकामाच्या संपादनकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 11 ची अधिसूचना.

30/12/2024 31/12/2027 View (62 KB)
जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग

26/11/2024 30/11/2034 View (72 KB) ACE Scanner_2024_11_25 (5 MB)
पुराभिलेख