घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी जाहिर केलेली स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना २०२३. | मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी जाहिर केलेली स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना २०२३. |
01/01/2023 | 31/12/2023 | View (551 KB) होळी सणाची स्थानिक सुट्टी अधिसुचना 2023 (486 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. |
11/03/2023 | 10/03/2024 | View (262 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत. |
01/12/2022 | 30/11/2023 | View (700 KB) |
रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी. | रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी. |
26/11/2020 | 26/11/2025 | View (9 MB) |