घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
05/08/2025 | 04/09/2025 | View (4 MB) |
मे.अंबर सुपर स्ट्रक्चर्स तर्फे प्रो.प्रा.सुशील आर. सिंगला रा.वावंढळ ता.खालापूर जि.रायगड यांची मालमत्ता स.नं.3/9/क क्षेत्र 38.00.00 चौ.आर. ही मिळकत दिनांक 20/08/2025 रोजी सकाळी 11.00 वाजलेच्या सुमारास तहसिल कार्यालय खालापूर येथे जाहीर लिलावाव्दारे विक | मे.अंबर सुपर स्ट्रक्चर्स तर्फे प्रो.प्रा.सुशील आर. सिंगला रा.वावंढळ ता.खालापूर जि.रायगड यांची मालमत्ता स.नं.3/9/क क्षेत्र 38.00.00 चौ.आर. ही मिळकत दिनांक 20/08/2025 रोजी सकाळी 11.00 वाजलेच्या सुमारास तहसिल कार्यालय खालापूर येथे जाहीर लिलावाव्दारे विक्री होणार आहे. |
04/08/2025 | 20/08/2025 | View (837 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत रक्त संक्रमण सेवा विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरल्याची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत रक्त संक्रमण सेवा विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरल्याची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत |
01/08/2025 | 08/08/2025 | View (2 MB) BTS Counsellor Final & Waiting list (485 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे डायलेसिस विभाग अंतर्गत डायलेसिस मशीन करिता एंडोटॉक्सिन फिल्टर खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे डायलेसिस विभाग अंतर्गत डायलेसिस मशीन करिता एंडोटॉक्सिन फिल्टर खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत |
31/07/2025 | 06/08/2025 | View (411 KB) |
आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद केंद्रीत संगणकप्रणाली विकसित करणेबाबत | आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद केंद्रीत संगणकप्रणाली विकसित करणेबाबत |
30/07/2025 | 12/08/2025 | View (2 MB) |
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस | जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस |
24/07/2025 | 08/09/2025 | View (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
18/07/2025 | 17/08/2025 | View (1 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. (मराठी आवृत्तीसाठी). | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. (मराठी आवृत्तीसाठी). |
10/07/2025 | 09/08/2025 | View (10 MB) |
आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार). | आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार). |
11/04/2025 | 11/04/2026 | View (330 KB) |
जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग | जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड – अलिबाग |
10/01/2025 | 31/01/2035 | View (5 MB) DMF website front page marathi (1) (72 KB) |