बंद

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट

जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविले जाणारे एन.आय.सी. चे ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रकल्प

  • राष्ट्रीय महत्त्व असलेले :

   अनु. क्र. सॉफ्टवेअर प्रकल्पाचे नाव वेबसाइट लिंक विभाग / शाखा ग्राहकांच्या माहितीची संख्या
   1. पीएम किसान सम्मान निधी https://raigad.gov.in/pmkisan-2/ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, सर्व गटविकास अधिकारी कार्यालय, सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालय 48
   2. नॅशनल डाटाबेस ऑफ आर्म्स लाइसेन्सस (NDAL-ALIS) https://ndal-alis.gov.in/armslicence/ जिल्हाधिकारी कार्यालय – गृह शाखा, उपविभागीय अधिकारी कार्यालय 9
   3. आधार इनेबल्ड बायोमेट्रिक अटेन्डन्स सिस्टिम (AeBAS) https://attendance.gov.in/ जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये व इतर कार्यालये 25
   4. आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (Ae-PDS) https://mahaepos.gov.in जिल्हाधिकारी कार्यालय – पुरवठा शाखा, सर्व तहसील कार्यालये 16
   5. नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम (NSAP) http://nsap.nic.in/ जिल्हाधिकारी कार्यालय – संजय गांधी निराधार योजना शाखा, सर्व तहसील कार्यालये 16
   6. डी एम – डॅशबोर्ड दर्पण https://dmdashboard.nic.in/ जिल्हाधिकारी कार्यालय 1
   7. एन. आई. सी. सर्विस डेस्क https://servicedesk.nic.in/ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, रायगड व जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये.
   8. एन. आई. सी. व्हीसी सुविधा आणि सेवा https://reserve.nic.in/ रायगड व जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये.
   9. एन. आय. सी. इंटरनेट आधार आणि एम. एल. एल. एन. देखभाल आणि व्यवस्थापन   जिल्हाधिकारी कार्यालय 1
   10. ई-मेल सुविधा आणि सेवा (@gov आणि @nic डोमेन ई-मेल ) https://email.gov.in/ रायगड व जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये.
   11. इ – प्रोक्योरमेन्ट (इ – टेंडर अँड इ – ऑक्शन) https://mahatenders.gov.in/nicgep/app जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, व इतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये.
   12. राईट टू इन्फॉर्मेशन अँड अपील मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (RTI-MIS) https://rtionline.maharashtra.gov.in/RTIMIS/login/index.php जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय 3
   13. जीवन प्रमाण https://jeevanpramaan.gov.in/ जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय व तालुकास्तरीय उप-कोषागार अधिकारी कार्यालय 16
   14. इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस (iRAD) https://raigad.gov.in/irad-marathi/ जिल्हा पोलीस विभाग, जिल्हा वाहतूक विभाग, जिल्हा महामार्ग विभाग , जिल्हा आरोग्य विभाग 75
   15. इमिग्रेशन व्हिसा आणि फॉरेनर्स रजिस्ट्रेशन व ट्रेकिंग (IVFRT) https://www.nic.in/products/ivfrt/ पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय – गृह शाखा व इतर संबंधित कार्यालये 3
   16. इ – प्रोसीक्युशन प्रोजेक्ट https://eprosecution.gov.in/eprosecution/ जिल्हा सरकारी वकील कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय रायगड व जिल्ह्यातील पोलीस विभागाची इतर कार्यालये 17
   17. इंडियन सिटीझनशिप ऑनलाईन https://indiancitizenshiponline.nic.in/# जिल्हाधिकारी कार्यालय – गृह शाखा 1
   18. सारथी https://parivahan.gov.in/parivahan/ आरटीओ पेण आणि कळंबोली पनवेल 2
   19. वाहन https://vahan.parivahan.gov.in/nrservices/ आरटीओ पेण आणि कळंबोली पनवेल 2
   20. विकसित भारत संकल्प यात्रा https://viksitbharatsankalp.gov.in/ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालये, नगर पंचायत समिती आणि ग्राम पंचायती जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये
   21. ई-एच.आर. एम. एस.(eHRMS ) http://10.152.60.71/EhrmsWebApp/home जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये
   22. ई-फॉर्म्स(eForms) https://eforms.nic.in/OnlineForms/ जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये
   23. ई-हॉस्पिटल(eHospital) https://ehospital.gov.in/ehospitalsso/ जिल्ह्यातील सर्व वैदकीय सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व वैदकीय सरकारी कार्यालये
   24. ई-ऑफिस(eOffice) https://mahaeoffice.maharashtra.gov.in/ जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये
   25. कवच(Kavach) https://kavach.mail.gov.in/ जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये

 


 

  • राज्य महत्व असलेले :

   अनु. क्र. सॉफ्टवेअर प्रकल्पाचे नाव वेबसाइट लिंक विभाग / शाखा ग्राहकांच्या माहितीची संख्या
   1. महाफूड प्रोजेक्ट http://mahafood.gov.in/website/english/home.aspx जिल्हाधिकारी कार्यालय – पुरवठा शाखा, सर्व तहसील कार्यालये 16
   2. नॅशनल लॅण्ड रेकॉर्डस् मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (NLRMP) https://mahabhumi.gov.in/mahabhumilink जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय , सर्व उप. एसएलआर कार्यालये 32
   3. इ – क्युजे कोर्ट http://eqjcourts.gov.in/startup/default.php जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, ए.एल.टी कार्यालये 27
   4. महापार (MahaPAR) https://raigad.gov.in/mahapar-marathi/ जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कार्यालये 32+

 


 

 • जिल्हा महत्व असलेले :

  अनु. क्र. सॉफ्टवेअर प्रकल्पाचे नाव वेबसाइट लिंक विभाग / शाखा ग्राहकांच्या माहितीची संख्या
  1. रायगड जिल्हा संकेतस्थळ https://raigad.gov.in/ जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हास्तरीय सर्व सरकारी कार्यालये 16+
  2. रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांची संकेतस्थळे https://raigad.gov.in/tahasils/ तहसील कार्यालये व तहसीलस्तरीय सर्व सरकारी कार्यालये 15+
  3. महाराष्ट्र इलेक्शन संकेतस्थळ https://mahaelection.gov.in/raigad
  निवडणूक विभाग आणि सर्व एसी स्तर आणि तहसील स्तरावरील 
  कार्यालये
  
  8+