बंद

मा. जिल्हाधिकारी यांचे अभिनव उपक्रम व कार्यक्रम

2025

  1. क्षयमुक्त जिल्हा करण्याचा पाठपुरावा
  2. 8 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे महावितरण विभागा सोबत विशेष जिल्हा उद्योग मित्र (ZUM) बैठकीचे आयोजन मा. जिल्हाधिकारी, रायगड.
  3. रायगड जिल्ह्याचे सन 2024 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन
  4. राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर
  5. निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा
  6. सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी चे शिबिर रोहा येथे दि. १९/०१/२०२५ रोजी आयोजित केले
  7. वेश्वी, अलिबाग येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी दि. १९/०१/२०२५ रोजी करण्यात आली.
  8. स्वामित्व योजना च्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ दि. १८/०१/२०२५ रोजी संपन्न झाला.
  9. मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या बियाणे उत्पादन प्रकल्पाला भेट दि. १८/०१/२०२५ रोजी देण्यात आली
  10. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान दि. २५/०१/२०२५ रोजी करण्यात आला.
  11. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन सोहळा दि. २६/०१/२०२५ रोजी उत्साहात साजरा झाला.
  12. सुरक्षित इंटरनेट दिवस हा एन.आय.सी. विभागाद्वारे दि. ११/०२/२०२५ रोजी साजरा करण्यात आला.