घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे खारढोबी, खारजाभेला , खारचिभि, वावे ता . पेण जि . रायगड येथील महाराष्ट शासन राजपत्र असाधरण भाग चार ब दि. 15/2/2021 जमिनीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत ( सोबत 1 ते 23 पाने ) | मौजे खारढोबी, खारजाभेला , खारचिभि, वावे ता . पेण जि . रायगड येथील महाराष्ट शासन राजपत्र असाधरण भाग चार ब दि. 15/2/2021 जमिनीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत ( सोबत 1 ते 23 पाने ) |
22/03/2021 | 22/04/2021 | View (9 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धत वैद्यकीय अधिकारी (आयुष) यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धत वैद्यकीय अधिकारी (आयुष) यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत. |
05/04/2021 | 19/04/2021 | View (658 KB) Ayush UG list (263 KB) |
व्दीतीय फेर ई-निविदा व ई-लिलाव नदी प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) सावित्री नदी- बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2020-21 | व्दीतीय फेर ई-निविदा व ई-लिलाव नदी प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) सावित्री नदी- बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2020-21 |
25/03/2021 | 12/04/2021 | View (7 MB) tender document (3 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
10/03/2021 | 09/04/2021 | View (5 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात |
25/03/2021 | 08/04/2021 | View (694 KB) |
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 19 चे घोषणापत्रास शुध्दीपत्र दिनांक 04/03/2021 | भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 19 चे घोषणापत्रास शुध्दीपत्र दिनांक 04/03/2021 |
04/03/2021 | 04/04/2021 | View (254 KB) |
पी.आय.एल.क्रमांक 34/2017 या रिट याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिलेल्या सूचनांचे अनुषंगाने पारित केलेल्या शासन परिपत्रकानुसार मा.दिवाणी न्यायालयाचे आदेशानुसार वाढीव मोबदला वाटपाची प्रकरणे तसेच लोकअदालतीमध्ये तडजोड झालेली प्रकरणे यामध्ये मोबदला वाटपासाठी प्राथम्यक्रम यादी प्रसिध्द करणेबाबत . | पी.आय.एल.क्रमांक 34/2017 या रिट याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिलेल्या सूचनांचे अनुषंगाने पारित केलेल्या शासन परिपत्रकानुसार मा.दिवाणी न्यायालयाचे आदेशानुसार वाढीव मोबदला वाटपाची प्रकरणे तसेच लोकअदालतीमध्ये तडजोड झालेली प्रकरणे यामध्ये मोबदला वाटपासाठी प्राथम्यक्रम यादी प्रसिध्द करणेबाबत . |
28/08/2020 | 31/03/2021 | View (191 KB) |
जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले inj. Dextrose, inj. Vit. B12, inj.Vit. E+Selenium, inj Vit. B Complex Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले inj. Dextrose, inj. Vit. B12, inj.Vit. E+Selenium, inj Vit. B Complex Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. |
26/03/2021 | 29/03/2021 | View (329 KB) |
जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले inj. Atropine Sulephate, inj. Dexamethazone, inj. Ceftifur Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले inj. Atropine Sulephate, inj. Dexamethazone, inj. Ceftifur Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. |
26/03/2021 | 29/03/2021 | View (321 KB) |
जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले Turpentine Oil, Povidine Iodin, Zinc Oxide IPBP Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतूदितून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले Turpentine Oil, Povidine Iodin, Zinc Oxide IPBP Medicine औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. |
26/03/2021 | 29/03/2021 | View (324 KB) |