घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
कोकण विभागाकडील विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी यांची दिनांक 01.01.2019 रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. | कोकण विभागाकडील विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी यांची दिनांक 01.01.2019 रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. |
19/05/2022 | 19/06/2022 | View (10 MB) |
कोकण विभागाकडील स्वीय सहायक/लघुटंकलेखक उच्च श्रेणी /लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब-अराजपत्रिक) यांची दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. | कोकण विभागाकडील स्वीय सहायक/लघुटंकलेखक उच्च श्रेणी /लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब-अराजपत्रिक) यांची दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. |
18/05/2022 | 18/06/2022 | View (3 MB) |
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव. | जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव. |
02/06/2022 | 08/06/2022 | View (2 MB) जि.प.पं.च सार्वत्रिक निवडणूक 2022 पंचायत समिती गण प्रारुप अधिसूचना (2 MB) |
वाहन ई-निविदा -नि- लिलाव सन 2022-23. | वाहन ई-निविदा -नि- लिलाव सन 2022-23. |
26/05/2022 | 07/06/2022 | View (2 MB) |
अलिबाग (रामनाथ) , ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ४ ची अधिसूचना व शुद्धीपत्रक | अलिबाग (रामनाथ) , ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ४ ची अधिसूचना व शुद्धीपत्रक |
04/06/2021 | 03/06/2022 | View (444 KB) alibag Ramnath kalam 4 chi adhisuchana (1 MB) |
अलिबाग , ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ च्या अधिसूचनेचे शुद्धीपत्रक | अलिबाग , ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ च्या अधिसूचनेचे शुद्धीपत्रक |
04/06/2021 | 03/06/2022 | View (368 KB) |
अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ६ नुसार सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल आणि सामाजिक परिणाम व्यवस्थापन योजना प्रसिध्द करण्याबाबत | अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ६ नुसार सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल आणि सामाजिक परिणाम व्यवस्थापन योजना प्रसिध्द करण्याबाबत |
04/06/2021 | 03/06/2022 | View (137 KB) |
ई-निविदेसह स्वामितव योजगे अंतर्गत अलिबाग तालुक्यातील ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेले गावांचे ग्राऊंड ट्रुथिंग, फिचर एक्स्ट्राक्शन पासून ते मिळकतपत्रिका व सनद तयारी करण्याची कामे सूचना सन 2022 – 2023. | ई-निविदेसह स्वामितव योजगे अंतर्गत अलिबाग तालुक्यातील ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेले गावांचे ग्राऊंड ट्रुथिंग, फिचर एक्स्ट्राक्शन पासून ते मिळकतपत्रिका व सनद तयारी करण्याची कामे सूचना सन 2022 – 2023. |
20/05/2022 | 30/05/2022 | View (3 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
30/04/2022 | 29/05/2022 | View (5 MB) |
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन-2022 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी. | समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन-2022 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी. |
19/05/2022 | 26/05/2022 | View (47 KB) Jodparta 1 to 6_0001_ (498 KB) |