घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत |
11/07/2022 | 20/07/2022 | View (1 MB) |
मौजे धेरंड, शहापुर व नारंगीखार ता.अलिबाग येथील जमीन अलिबाग तालुक्यातील खारनई खाडीवरील माणकुले-धेरंड दरम्यान मोठया पुलाचे जोडरस्त्याचे संपादनाकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द दिनांक 9-15 जुन 2022. | मौजे धेरंड, शहापुर व नारंगीखार ता.अलिबाग येथील जमीन अलिबाग तालुक्यातील खारनई खाडीवरील माणकुले-धेरंड दरम्यान मोठया पुलाचे जोडरस्त्याचे संपादनाकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द दिनांक 9-15 जुन 2022. |
16/06/2022 | 15/07/2022 | View (3 MB) |
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतिम प्रभाग रचना प्रस्ताव | जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतिम प्रभाग रचना प्रस्ताव |
27/06/2022 | 11/07/2022 | View (4 MB) पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना (3 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदांची जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदांची जाहिरात |
29/06/2022 | 06/07/2022 | View (647 KB) |
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2022 प्रसिध्द करणे. | रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2022 प्रसिध्द करणे. |
10/06/2022 | 02/07/2022 | View (5 MB) नगरपरिषद आरक्षण सोडत कार्यक्रम 2022, आदेश व जाहिर नोटीस_0001 (2 MB) |
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सुचना मागविणे | रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सुचना मागविणे |
13/06/2022 | 02/07/2022 | View (3 MB) khopoli prishith 2 (757 KB) alibag Parishisht 2 (3 MB) Mahad pari 2 (7 MB) matheran pari 2 (5 MB) pari 2 murud (6 MB) Parishista 2 Pen NP (766 KB) Parisista 2 PEN NP (869 KB) Roha-परिशिष्ट २ (4 MB) shriwardhan pari 2 (3 MB) आरक्षण सोडतीवर हरकती मागविणेकामी जाहीर नोटीस (406 KB) 209 Reservation (1) (5 MB) |
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभानिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. | रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभानिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. |
21/06/2022 | 30/06/2022 | View (373 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे इपिलेप्सी शिबीरकरिता औषधे खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे इपिलेप्सी शिबीरकरिता औषधे खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
23/06/2022 | 29/06/2022 | View (836 KB) |
अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ७ व नियम ७ नुसार तज्ञ गट समितीच्या शिफारशी प्रसिध्द करण्याबाबत | अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ७ व नियम ७ नुसार तज्ञ गट समितीच्या शिफारशी प्रसिध्द करण्याबाबत |
23/06/2021 | 24/06/2022 | View (51 KB) |
कोकण विभागाकडील विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी यांची दिनांक 01.01.2019 रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. | कोकण विभागाकडील विभागीय स्तरावरील मंडळ अधिकारी यांची दिनांक 01.01.2019 रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. |
19/05/2022 | 19/06/2022 | View (10 MB) |