घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
24/09/2022 | 23/10/2022 | View (7 MB) |
मौजे धेरंड, शहापूर व नारंगीखार, ता. अलिबाग येथील जमीन अलिबाग तालुक्यातील खारनई खाडीवर मानकुळे धेरंड दरम्यान मोठ्या पुलाच्या जोड रस्त्याकरिता संपादन कामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ४ ची अधिसूचना | मौजे धेरंड, शहापूर व नारंगीखार, ता. अलिबाग येथील जमीन अलिबाग तालुक्यातील खारनई खाडीवर मानकुळे धेरंड दरम्यान मोठ्या पुलाच्या जोड रस्त्याकरिता संपादन कामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ४ ची अधिसूचना |
21/10/2021 | 20/10/2022 | View (1 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड अंतर्गत मोबाईल आयसीटीसी व्हॅनसाठी वाहन चालक व रक्तवाहिनी वाहनासाठी क्लीनर हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड अंतर्गत मोबाईल आयसीटीसी व्हॅनसाठी वाहन चालक व रक्तवाहिनी वाहनासाठी क्लीनर हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत |
04/10/2022 | 14/10/2022 | View (736 KB) |
आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी,मागणी अर्ज,रिक्त केंद्रांची यादी (2022-23). | आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी,मागणी अर्ज,रिक्त केंद्रांची यादी (2022-23). |
13/09/2022 | 12/10/2022 | View (148 KB) Aaple Sarkar Seva Kendra Application Form (1,016 KB) Aaple Sarkar Seva Kendra Vacant List (1 MB) |
ई-ताडी लिालव-नि-निविदा सन 2022-23. | ई-ताडी लिालव-नि-निविदा सन 2022-23. |
28/09/2022 | 11/10/2022 | View (2 MB) |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अंतिम प्रभाग (नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) रचना प्रसिध्द करणे. | रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अंतिम प्रभाग (नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) रचना प्रसिध्द करणे. |
08/06/2022 | 09/10/2022 | View (6 MB) alibag antim prabhag rachana parishishta (4 MB) mahad antim prabhag rachana parishishta (3 MB) matheran antim prabhag rachana parishishta (4 MB) murud antim prabhag rachana parishishta (4 MB) pen antim prabhag rachana parishishta (4 MB) roha antim prabhag rachana parishishta (4 MB) shriwardhan antim prabhag rachana parishishta (4 MB) uran antim prabhag rachana parishishta (3 MB) |
रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अंतिम प्रभाग (नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) रचना प्रसिध्द करणे | रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अंतिम प्रभाग (नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) रचना प्रसिध्द करणे |
09/06/2022 | 09/10/2022 | View (306 KB) khopoli p 2 (2 MB) 207 Sudharit Ward formation 6 May 2022 (1) (2) (6 MB) |
वाहतूक बंदी आदेश वरंध घाट, दिनांक 30-06-2022 | वाहतूक बंदी आदेश वरंध घाट, दिनांक 30-06-2022 |
30/06/2022 | 30/09/2022 | View (986 KB) |
पोलादपूर तालुक्यातील E-KYC करीता संपर्क न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांची यादी. | पोलादपूर तालुक्यातील E-KYC करीता संपर्क न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांची यादी. |
07/09/2022 | 30/09/2022 | View (6 MB) PM Kisan Poladpur List 2 (6 MB) |
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी | रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी |
09/07/2022 | 09/09/2022 | View (323 KB) |