बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मानसोपचार विभागा करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबत.

22/11/2022 29/11/2022 View (280 KB)
अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम 11 ची अधिसूचना

24/11/2021 23/11/2022 View (2 MB)
जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ रायगड जिल्हा पशुवैद्यकीय संस्थांना जनावरांनमधील लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक औषध व सामग्री खरेदीसाठी दरपत्रके मागविणे बाबत.

17/11/2022 23/11/2022 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (पुरुष /महिला) स्पेशल एज्युकेटर, ऑडिओलॉजिस्ट या पदाची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

10/11/2022 18/11/2022 View (1 MB)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत जाहिरात ,अर्ज व माहितीपत्रक

06/10/2022 07/11/2022 View (366 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (महिला व पुरुष), ऑडिओलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

18/10/2022 01/11/2022 View (2 MB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (183 KB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (554 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता बेरा तपासणी करिता संस्था पुरवठा करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

25/10/2022 31/10/2022 View (806 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता कलर छपाई पुरवठा करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

25/10/2022 31/10/2022 View (1 MB)