बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत.

10/06/2023 16/06/2023 View (4 MB) Counsellor Noneligible List (2 MB) Lab Tech. Eligible List & Call Letter (2 MB) Lab Tech. Noneligible List (1 MB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2023-2024.

07/06/2023 15/06/2023 View (1 MB) Sand Gats list (1 MB) TERMS (435 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता द्वितीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

26/05/2023 01/06/2023 View (3 MB)
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

02/05/2023 19/05/2023 View (2 MB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2022-23 या वर्षाची प्रारुप प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत.

11/04/2023 25/04/2023 View (1 MB)
मे. एनकाय गार्डत तर्फे श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे-मोर्बे येथील स.नं. 93/9, 93/11, 93/3, 93/5, 93/6 ही स्थावर मालमत्तेचा लिलाव.

05/04/2023 20/04/2023 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता प्रथम मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

21/03/2023 27/03/2023 View (3 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके कार्यक्रम अंतर्गत एसएनसीयु औषधे व कन्झुमेबल ची खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

21/03/2023 27/03/2023 View (810 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सिकलसेल अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

17/03/2023 23/03/2023 View (718 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी.

21/02/2023 21/03/2023 View (5 MB)