बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलेसिस कार्यक्रम अंतर्गत आयटी हार्डवेअर खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

09/03/2023 15/03/2023 View (661 KB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी व इतर अनुषंगिक नदया व उपनदयांमधील (यांत्रिक साधनाद्वारे) गाळ काढणे

ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी व इतर अनुषंगिक नदया व उपनदयांमधील (यांत्रिक साधनाद्वारे)गाळ काढणे

28/02/2023 10/03/2023 View (5 MB) terms condition (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एनपीसीबी विभाग करिता नेत्रदानाबाबत जनजागृती करणेसाठी आईसी छपाई करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

03/03/2023 09/03/2023 View (957 KB)
सन 2022-23 च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स/र्टकसव्दारे पाणी पुरवठा करणेकरीता ई-निविदा सुचना

22/02/2023 08/03/2023 View (883 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे फ्री मेडिसीन योजने अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

28/02/2023 06/03/2023 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सेफ अबॉरशन अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत पशुवैद्यकिय दवाखाने / चिकित्सालय यांना (२४०३ ३५२४) या लेखा शिर्षाखाली लंम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिवरक्षक व जिवनसत्वे, क्षारमिश्रण (“Mineral Mixture”) औषध खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत.

23/02/2023 01/03/2023 View (2 MB)
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत राज्यस्तरीय पशुवैद्यकिय संस्था करिता प्रिंटर व संगणक खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत.

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एनपीपीसी कार्यक्रम अंतर्गत औषधे खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

23/02/2023 01/03/2023 View (715 KB)
कोविड-१९ आजाराने मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांनी सानुग्रह अनुदानासाठी Appeal to GRC साठी अपील केलेल्या अर्जदारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत

16/02/2023 28/02/2023 View (87 KB)