घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
02/05/2023 | 19/05/2023 | View (2 MB) |
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2022-23 या वर्षाची प्रारुप प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत. | अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2022-23 या वर्षाची प्रारुप प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत. |
11/04/2023 | 25/04/2023 | View (1 MB) |
मे. एनकाय गार्डत तर्फे श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे-मोर्बे येथील स.नं. 93/9, 93/11, 93/3, 93/5, 93/6 ही स्थावर मालमत्तेचा लिलाव. | मे. एनकाय गार्डत तर्फे श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे-मोर्बे येथील स.नं. 93/9, 93/11, 93/3, 93/5, 93/6 ही स्थावर मालमत्तेचा लिलाव. |
05/04/2023 | 20/04/2023 | View (1 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता प्रथम मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता प्रथम मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
21/03/2023 | 27/03/2023 | View (3 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके कार्यक्रम अंतर्गत एसएनसीयु औषधे व कन्झुमेबल ची खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जेएसएसके कार्यक्रम अंतर्गत एसएनसीयु औषधे व कन्झुमेबल ची खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
21/03/2023 | 27/03/2023 | View (810 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सिकलसेल अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सिकलसेल अंतर्गत औषधे खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
17/03/2023 | 23/03/2023 | View (718 KB) |
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी. | गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी. |
21/02/2023 | 21/03/2023 | View (5 MB) |
जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २०२२-२०२३ आंतर्गत राज्यस्थरीय पशुवैद्यकिय संस्था करीत मिनरल मिक्चर खरेदीसाठी दारपत्रके मागवणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २०२२-२०२३ आंतर्गत राज्यस्थरीय पशुवैद्यकिय संस्था करीत मिनरल मिक्चर खरेदीसाठी दारपत्रके मागवणेबाबत. |
11/03/2023 | 17/03/2023 | View (824 KB) |
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील ( तांत्रिकी साधनाद्वारे ) गाळ काढणे – प्रथम मुदतवाढ | ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील ( तांत्रिकी साधनाद्वारे ) गाळ काढणे – प्रथम मुदतवाढ |
09/03/2023 | 15/03/2023 | View (285 KB) Gat list (4 MB) Terms condition (839 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके कार्यक्रम अंतर्गत डेव्हलपमेंट किट खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके कार्यक्रम अंतर्गत डेव्हलपमेंट किट खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत |
09/03/2023 | 15/03/2023 | View (908 KB) |