घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सभा/प्रशिक्षण करिता चहा, कॉफी, नाश्ता, जेवण करिता संस्था निश्चित करणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सभा/प्रशिक्षण करिता चहा, कॉफी, नाश्ता, जेवण करिता संस्था निश्चित करणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
01/08/2023 | 07/08/2023 | View (825 KB) |
हॅम रेडीओ वायरलेस प्रशिक्षण देणेसाठी मान्यताप्राप्त संस्था/व्यक्तींकडून दरपत्रके मागविणेबाबत. | हॅम रेडीओ वायरलेस प्रशिक्षण देणेसाठी मान्यताप्राप्त संस्था/व्यक्तींकडून दरपत्रके मागविणेबाबत. |
28/07/2023 | 04/08/2023 | View (420 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता तृतीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता तृतीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
19/07/2023 | 25/07/2023 | View (2 MB) |
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड-अलिबाग या कार्यालयासाठी क्षयरोग प्रतिबंधक औषधे खरेदी करणेकरीता दरपत्रके मागविणे बाबत. | राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड-अलिबाग या कार्यालयासाठी क्षयरोग प्रतिबंधक औषधे खरेदी करणेकरीता दरपत्रके मागविणे बाबत. |
13/07/2023 | 21/07/2023 | View (454 KB) |
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड या संस्थेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रके मागविणेबाबत. | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड या संस्थेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रके मागविणेबाबत. |
05/07/2023 | 14/07/2023 | View (5 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकींसाठी मागविण्यात येणाऱ्या अल्पोपहाराची निविदा प्रसिध्द करणेबाबत | जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकींसाठी मागविण्यात येणाऱ्या अल्पोपहाराची निविदा प्रसिध्द करणेबाबत |
23/06/2023 | 30/06/2023 | View (497 KB) |
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत. |
17/06/2023 | 24/06/2023 | View (708 KB) Lab Tech. Final & Wating List (512 KB) |
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत. |
10/06/2023 | 16/06/2023 | View (4 MB) Counsellor Noneligible List (2 MB) Lab Tech. Eligible List & Call Letter (2 MB) Lab Tech. Noneligible List (1 MB) |
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2023-2024. | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2023-2024. |
07/06/2023 | 15/06/2023 | View (1 MB) Sand Gats list (1 MB) TERMS (435 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता द्वितीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता द्वितीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
26/05/2023 | 01/06/2023 | View (3 MB) |