मे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट, नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी यांच्या मौजे हरिग्राम, 1) स.नं.13/2अ, क्षेत्र 2400 चौ.मी., 2) स.नं. 13/2ब, क्षेत्र 2400 चौ.मी., 3) स.नं. 13/2क, क्षेत्र 2700 चौ.मी., मौजे नेरे, स.नं. 178/2अ/1, क्षेत्र 1580 चौ.मी., मौजे विहीघर स.नं. 13/0 एकुण क्षेत्र 00-71-30 हे. आर पेकी क्षेत्र 0-35-30 हे. आर. ही स्थावर मालमत्ता लिलाव.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट, नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी यांच्या मौजे हरिग्राम, 1) स.नं.13/2अ, क्षेत्र 2400 चौ.मी., 2) स.नं. 13/2ब, क्षेत्र 2400 चौ.मी., 3) स.नं. 13/2क, क्षेत्र 2700 चौ.मी., मौजे नेरे, स.नं. 178/2अ/1, क्षेत्र 1580 चौ.मी., मौजे विहीघर स.नं. 13/0 एकुण क्षेत्र 00-71-30 हे. आर पेकी क्षेत्र 0-35-30 हे. आर. ही स्थावर मालमत्ता लिलाव. | मा. रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अलिबाग यांचेकडील आदेश दि. 21/08/2017 अन्वये मे. स्वप्नपूर्ती होम्स नोंदणीकृत, प्रायव्हेट लि. कंपनी प्रकरणात थकीत रक्कम रू. 9,35,13,165/- (अक्षरी रूपये नऊ कोटी पस्तीस लाख तेरा हजार एकशे पासष्ट मात्र) व व्याजाची रक्कम वसूल करणेकामी. |
25/02/2021 | 25/03/2021 | View (1 MB) |