स्वच्छता अभियान
01/02/2018 - 30/06/2018
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, रायगड
स्वच्छता पखवाडा २०१८,”स्वच्छता अभियान” अंतर्गत, दि. ०१-०२-२०१८ रोजी एन.आय.सी. रायगड कार्यालयातील “स्वच्छता शपथ ग्रहण सोहळा” पासून सुरू झाला आणि सर्व एन.आय.सी. अधिकारी व कर्मचारी स्वच्छता शपथ ग्रहण सोहळामध्ये सहभागी झाले आणि कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उदेश्याने विभिन्न स्वच्छता संबधित कार्य करण्यात आली.