बंद

मा. जिल्हाधिकारी यांचे महत्वाचे कार्यक्रम, जनतेला आवाहन आणि संदेश

2022 :

  1. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते “रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022”चे उद्घाटन उत्साहात संपन्न. दिनांक : १४-११-२०२२
  2. दुर्बल घटकांना मदत करणे, हे सर्वांचे कर्तव्यच — प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत. दिनांक : १३-११-२०२२
  3. “समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न. दिनांक : १७-१०-२०२२
  4. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उदय सामंत. दिनांक : १३-१०-२०२२
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ संपन्न,पंतप्रधानांनी साधला रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद,पनवेल मनपाच्या शाळेत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. दिनांक : ०१-१०-२०२२
  6. जिल्हा निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायीक अनुभव यातील अंतर कमी होईल -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : २६-०९-२०२२
  7. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या बँकांमार्फत राबवविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये बँकांचे सहकार्य आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : २३-०९-२०२२
  8. चला, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडू… मतदारयादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करू..! दिनांक : २२-०९-२०२२
  9. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सत्कार. दिनांक : १५-०९-२०२२
  10. लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निमूर्लनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले विविध यंत्रणांना निर्देश. दिनांक : १२-०९-२०२२
  11. रायगड महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाची प्रशंसनीय कामगिरी, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 74 हजार शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट तर 1 लाख 12 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण. दिनांक : ०९-०९-२०२२
  12. रायगड जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीत मानाचा तुरा.. कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री” च्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना SKOCH अवॉर्ड जाहीर दिनांक : १८-०८-२०२२
  13. नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर दिनांक : १५-०८-२०२२
  14. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित “तिरंगा यात्रा” उत्साहात संपन्न देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमले अलिबाग..! दिनांक : १३-०८-२०२२
  15. जिल्हा प्रशासनाची तत्परता.. आपत्ती व्यवस्थापनाच्या जय्यत तयारीची फलश्रुती भर समुद्रात अडकलेल्या खलाशांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने केली सुटका दिनांक : १०-०८-२०२२
  16. मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला दिली भेट. दिनांक : ०४-०८-२०२२
  17. काम करताना एकजूटीची भावना महत्वाची – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर महसूल दिनाच्या निमित्ताने महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न , दिनांक : ०२-०८-२०२२
  18. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन 5.25 लक्ष वृक्ष” वन महोत्सवांतर्गत वृक्षलागवड मोहीम उत्साहात सुरू दिनांक : ०७-०७-२०२२
  19. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ॲम्ब्युलन्स स्टेशन सुरु करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा अभिनव उपक्रम, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड, पोलादपूर येथे ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी आरोग्य सेवेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन. दिनांक : ०६-०७-२०२२
  20. आपत्ती काळात सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : ०५-०७-२०२२
  21. जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना तसेच अनुषंगिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन. दिनांक : ०५-०७-२०२२
  22. जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद. दिनांक : ०५-०७-२०२२
  23. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध योजनांच्यालाभार्थ्यांशी साधला संवाद, रायगड जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन. दिनांक : ३१-०५-२०२२
  24. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पीएम केअर फॉर चिल्ड्रन” योजनेंतर्गत अनाथ बालकांना विविध लाभ केले जारी जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. दिनांक : ३०-०५-२०२२
  25. वीज पडण्याचा इशारा देणारे “दामिनी ॲप”. दिनांक : ३०-०५-२०२२
  26. रायगड जिल्ह्यामधील आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि दरड प्रवण गावांमध्ये सुरक्षा कार्यात त्यांच्यासाठी महिलांचा सहभाग हवा – डॉ.नीलम गोऱ्हे कोविड काळातील एकल महिलांसाठी अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन. दिनांक : २५-०५-२०२२
  27. जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत –खासदार श्रीरंग बारणे. दिनांक : २४-०५-२०२२
  28. पालकमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन कार्यपुस्तिकेच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन संपन्न. दिनांक : ०१-०५-२०२२
  29. नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री कु.आदिती तटकरे . दिनांक : – ०१-०५-२०२२
  30. मागील अनुभवांचा अभ्यास करून “झिरो लॉस” चा संकल्प करावा, जिल्हा प्रशासन लागले मान्सून पूर्वतयारीला जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा . दिनांक : २२-०४-२०२२
  31. जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत – जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील . दिनांक : – १२-०४-२०२२
  32. मुंबई-गोवा महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण करणार — केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. दिनांक : – ०३-०४-२०२२
  33. जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत -पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे. दिनांक : ३०-०३-२०२२
  34. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड संघटनेस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सुपूर्द . दिनांक : २४-०३-२०२२
  35. विडिओ संदेश : आदिवासी कातकरी समाजाच्या उत्थानाची जबाबदारी सर्वांची — विभागीय आयुक्त विलास पाटील.
  36. आदिवासी कातकरी समाजाच्या उत्थानाची जबाबदारी सर्वांची — विभागीय आयुक्त विलास पाटील. दिनांक : २२-०३-२०२२
  37. पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवरउत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालयद्वाराआयोजित “स्त्रिया आणि लोकशाही” परिसंवाद कार्यक्रम संपन्न. दिनांक : 08-03-2022
  38. पोषण महिना अभियान लोकसहभागात रायगड जिल्हा प्रथम. दिनांक : 08-03-2022
  39. लोकशाहीमुळे प्राप्त अधिकार बजावणे महत्त्वाचे-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. दिनांक : 08-03-2022
  40. संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध -मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता अलिबाग येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न. दिनांक : ०६-०३-२०२२
  41. डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही –उपमुख्यमंत्री अजित पवार दिनांक : २७-०२-२०२२
  42. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियानांतर्गत वाघोडे येथे दाखले वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत अनेक आदिवासी बांधवांनी आरोग्य तपासणीचा घेतला लाभ. दिनांक : २६-०२-२०२२
  43. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात “कातकरी उत्थान” अभियानांतर्गत विविध शिबिरांचे उत्साहात आयोजन. दिनांक : २६-०२-२०२२
  44. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत शासनाने दिलेली उद्दिष्टे सर्वांनी मिळून पूर्ण करूया -एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल. दिनांक : २४-०२-२०२२
  45. महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती उत्खनन व्यवसायिकांना इशारा रोहा, तळा तालुका हद्दीतील खाडीपट्ट्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची यशस्वी कारवाई दिनांक : २३-०२-२०२२
  46. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…! दिनांक : २३ -०२-२०२२
  47. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उसर येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन सोहळा संपन्न. दिनांक : २२-०२-२०२२
  48. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि अधिकाऱ्यांनी रायगडावर केले अभिवादन, किल्ल्यावर राबविली स्वच्छता मोहीम. दिनांक : १९-०२-२०२२
  49. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न. दिनांक : १०-०२-२०२२
  50. कोकण विभागीयआयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप. दिनांक : १०-०२-२०२२
  51. नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द –पालकमंत्री कु.आदिती तटकरे. दिनांक : २६-०१-२०२२
  52. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न. दिनांक : २६-०१-२०२२
  53. “परिवर्तन” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते संपन्न. दिनांक : २६-०१-२०२२
  54. जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभागांतर्गत चित्ररथाद्वारे सुरू आहे आरोग्यविषयक जनजागृती. दिनांक : २६-०१-२०२२
  55. प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जपले कातकरी बांधवांशी ऋणानुबंध मढाळी बुद्रुक येथील कातकरी कुटुंबात केले स्नेहभोजन. दिनांक : २६-०१-२०२२
  56. कातकरी समाजाच्या विकासाची नाळ शिक्षणाशीच जोडली जावी, त्यासाठी कायम कटिबद्ध राहावे –जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर. दिनांक : २६-०१-२०२२
  57. सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक”जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” झाला उत्साहात साजरा, मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : २६-०१-२०२२
  58. नागरिकांनो…काळजी करू नका,काळजी घ्या..! रायगड जिल्हा प्रशासन आहे सदैव आपल्यासोबत..! जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसिलदार कार्यालयात कोविड-19 कॉल सेंटर सुरू कॉल सेंटरशी संपर्क साधून नागरिक मिळवू शकतात कोविडसंबंधी सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन. दिनांक : 09/01/2022
  59. केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : 05/01/2022
  60. मदत व बचावकार्यासाठी सहा रबरी बोटी जिल्ह्यात दाखल सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले वितरण. दिनांक : 05-01-2022
  61. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 हेल्पलाईन कक्ष सुरु. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. दिनांक : 05-01-2022
  62. जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड लसीकरण मोहीम झाली सुरू लसीकरणासाठी मुला-मुलींनी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन. दिनांक : 03/01/2022
  63. विडिओ संदेश : जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड लसीकरण मोहीम झाली सुरू लसीकरणासाठी मुला-मुलींनी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन.
  64. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची,अभ्यागतांची ॲन्टिजन टेस्ट करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आदेश नागरिकांनी गाफील न राहता कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन. दिनांक : 03/01/2022

2021 :

  1. विडिओ संदेश : योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या..! – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू
  2. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोना व ओमिक्रॉन व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन दिनांक : 24-12-2021
  3. ई-श्रम’पोर्टलवर असंघटीत कामगारांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त श्री.पवार यांचे आवाहन दिनांक : 23-12-2021
  4. शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित, करोनाने मृत्यू झाला असल्यास मिळणार 50 हजारांची सानुग्रह मदत संबंधितांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन दिनांक : 16-12-2021
  5. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील 50 अधिकारी-कर्मचारी भुवनेश्वरला रवाना दिनांक : 15-12-2021
  6. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा –‍ जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. दिनांक : 14-12-2021
  7. योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या..! – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू दिनांक : 08-12-2021
  8. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन दिनांक : 29-11-2021
  9. “हर घर टीका, हर घर दस्तक..! लसीकरणासाठी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे नागरिकांना आवाहन दिनांक : 25-11-2021
  10. भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जनजाती गौरव सप्ताहनिमित्त “कातकरी उत्थान अभियान” राबविणार – जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर. कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सप्तसूत्रीचा करणार अवलंब. दिनांक : 20-11-2021
  11. “मिशन युवा स्वास्थ्य” कार्यक्रमांतर्गत जे.एस.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड-19 लसीकरण अभियानास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली भेट दिनांक : 26-10-2021
  12. जिल्हा प्रशासनाने निर्मिती केलेल्या “माझी वसुंधरा” अभियानाचे घडीपत्रिका, बॅचेस, मानचिन्ह, स्टिकर्स यांचे प्रकाशन संपन्न. दिनांक : 24-10-2021
  13. नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर. दिनांक : 28/09/2021
  14. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याच्या बोधचिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला पुढाकार. दिनांक : 27/09/2021
  15. ·
    ·
    ·

  16. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे जनतेला कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत आवाहन. दिनांक : 18/04/2021
  17. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे रेमडेसिवीर या इंजेक्शनबाबत जनतेला प्रबोधन. दिनांक : 18/04/2021

2020 :

  1. मा. जिल्हाधिकारी व जिल्यातील इतर अधिकारी यांचे कोविड-19 बद्दल संदेश. दिनांक : 25/04/2020
  2. मा. जिल्हाधिकारी रायगड यांचा CQMS App बद्दल मराठी मध्ये संदेश – 24/04/2020
  3. मा. जिल्हाधिकारी रायगड यांचा औद्योगिक आणि इतर कामगारांसाठी हिंदी मध्ये संदेश – 31/03/2020
  4. मा. जिल्हाधिकारी रायगड यांचा मराठी मध्ये विडिओ संदेश – 30/03/2020
  5. मा. जिल्हाधिकारी रायगड यांचा हिंदी मध्ये विडिओ संदेश 30/03/2020
  6. मा . जिल्हाधिकारी रायगड यांचा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिनांक : 09/08/2020
  7. मा . जिल्हाधिकारी रायगड यांचा अतिवृष्टी संदर्भात नागरिकांना संदेश दिनांक : 06/08/2020
  8. मा. जिल्हाधिकारी रायगड यांचा कोविड-19 बद्दल मराठी मध्ये ऑडिओ संदेश – 24/03/2020