बंद

बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली

कोणत्याही शंका / अडचणी / विनंतीसाठी टोल फ्री नंबर 1800 111 555 वर कॉल करा

आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सॉफ्टवेअर स्थापित करण्याची प्रक्रिया

अ. क्र. तपशील डाऊनलोड
1.  आधीपासून स्थापित असल्यास BAS सॉफ्टवेअर विस्थापित करा.  
2. AEBAS विंडोज क्लायंट सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.  
3. RD सेवा डिव्हाइसेस ड्रायव्हर्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. (आपल्या डिव्हाइसनुसार निवडा)  
4. अक्टीवेशन कोड मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक – 1800 111 555 वर कॉल करा  
5. आपले डिव्हाइस सक्रिय करा