• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

जिल्ह्याचा नकाशा

रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पश्चिम बाजूला स्थित आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग आहे. अलिबाग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर आहे.

अलिबागची अक्षांश : १८.६४ उ.
अलिबागचे रेखांश : ७२.८६ पू.