• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

आमच्याशी संपर्क साधा

हे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक, रायगड जिल्हा संकेतस्थळ व  निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड,  यांना लिहू शकता. संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता: 

संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक (डब्लू.आय.एम.) रायगड जिल्हा संकेतस्थळासाठी आणि
निवासी उप-जिल्हाधिकारी व अपर जिल्हा दंडाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,
मु.पो.- अलिबाग
जिल्हा – रायगड (महाराष्ट्र)

ई-मेल पत्ता :
rdcraigad [at]gmail [dot]com
collector[dot]raigad[at]maharashtra[dot]gov[dot]in

दूरध्वनी क्रमांक : + 91-2141-222118,222097,222081

फॅक्स क्रमांक : + 91-2141-227451