• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

जिल्हाधिकारी यांचे अभिनव उपक्रम व कार्यक्रम

2025

  1. क्षयमुक्त जिल्हा करण्याचा पाठपुरावा
  2. 8 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे महावितरण विभागा सोबत विशेष जिल्हा उद्योग मित्र (ZUM) बैठकीचे आयोजन मा. जिल्हाधिकारी, रायगड.
  3. रायगड जिल्ह्याचे सन 2024 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन
  4. राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर
  5. निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा
  6. सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी चे शिबिर रोहा येथे दि. १९/०१/२०२५ रोजी आयोजित केले
  7. वेश्वी, अलिबाग येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी दि. १९/०१/२०२५ रोजी करण्यात आली.
  8. स्वामित्व योजना च्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ दि. १८/०१/२०२५ रोजी संपन्न झाला.
  9. मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या बियाणे उत्पादन प्रकल्पाला भेट दि. १८/०१/२०२५ रोजी देण्यात आली
  10. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान दि. २५/०१/२०२५ रोजी करण्यात आला.
  11. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन सोहळा दि. २६/०१/२०२५ रोजी उत्साहात साजरा झाला.
  12. सुरक्षित इंटरनेट दिवस हा एन.आय.सी. विभागाद्वारे दि. ११/०२/२०२५ रोजी साजरा करण्यात आला.
  13. बांबू रोपवाटिकेची पाहणी दि. २७/०२/२०२५ रोजी करण्यात आली.
  14. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद दि. २७/०२/२०२५ रोजी करण्यात आला.
  15. पालक सचिव डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा दि. २७/०२/२०२५ रोजी करण्यात आला.
  16. जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट दि. २७/०२/२०२५ रोजी देण्यात आली.
  17. महिला दिनानिमित्त, रायगड जिल्ह्यातील पंतप्रधान जनमानस योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी महिलांनी २० हजार ४८९ घरांचे भूमिपूजन केले.
  18. क्षयरोग मुक्त झालेल्या 376 ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन दि.२४/०३/२०२५ रोजी गौरविण्यात आले
  19. गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू
  20. मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग
  21. सामान्य जनतेला सेवेचा अधिकार मिळवून देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
  22. मान्सूनपूर्व आढावा बैठक २९ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली.
  23. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापनदिन ०१ मे २०२५ रोजी संपन्न झाला.
  24. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन ०१ मे २०२५ रोजी संपन्न झाले.
  25. महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित “वन कट्टा” या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते ०१ मे २०२५ रोजी संपन्न झाले.
  26. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन.
  27. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी.
  28. जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट
  29. आपदा मित्रांना सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याचे कु. तटकरे यांचे निर्देश
  30. नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक
  31. शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन
  32. जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे ०४/०६/२०२५ रोजी अनावरण
  33. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान दि. १६/०६/२०२५ रोजी करण्यात आले
  34. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
  35. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
  36. जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे — राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  37. आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम