बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली
कोणत्याही शंका / अडचणी / विनंतीसाठी टोल फ्री नंबर 1800 111 555 वर कॉल करा
आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सॉफ्टवेअर स्थापित करण्याची प्रक्रिया
अ. क्र. | तपशील | डाऊनलोड |
---|---|---|
1. | आधीपासून स्थापित असल्यास BAS सॉफ्टवेअर विस्थापित करा. | |
2. | AEBAS विंडोज क्लायंट सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. | डाऊनलोड |
3. | RD सेवा डिव्हाइसेस ड्रायव्हर्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. (आपल्या डिव्हाइसनुसार निवडा) | डाऊनलोड |
4. | अक्टीवेशन कोड मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक – 1800 111 555 वर कॉल करा | |
5. | आपले डिव्हाइस सक्रिय करा |