बंद

योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या..! – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू