बंद

स्थानिक

Chicken Popti

चिकन पोपटी

Published on: 14/06/2019

साहित्य : वालाच्या ताज्या शेंगा, चिकन (मोठे तुकडे), एक डझन अंडी, अर्धा किलो बटाटे, कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला, जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं मातीचं मडकं, भांबुर्डीचा पाला व लाकडं किंवा गोवऱ्या. कृती : सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं […]

अधिक