बंद

राज्य

कोकम शरबत

कोकम सरबत

Published on: 12/06/2019

कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य साहित्य (१ ग्लास साठी) : कोकम सिरप- १ टेबलस्पून थंड पाणी- साधारण २०० मिली (म्हणजे एका ग्लासात राहील इतके) शेंदेलोण/सैंधव मीठ किंवा पादेलोण किंवा साधे मीठ- लहान चिमूटभर भाजलेल्या जीऱ्याची पूड- १/४ टिस्पून किंवा चवीनुसार पिठीसाखर- आवश्यकतेनुसार (गरज असल्यास, कोकमांच्या आंबटपणावर अवलंबून आहे.) पुदिना पाने- सजावटीसाठी (ऐच्छिक) बर्फाचे तुकडे किंवा […]

अधिक