बंद

जिल्ह्याचा नकाशा

रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पश्चिम बाजूला स्थित आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग आहे. अलिबाग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर आहे.

अलिबागची अक्षांश    :    १८.६४ उ.
अलिबागचे रेखांश    :    ७२.८६ पू.

रायगड नकाशा