तहसिल उरण- सुधारित गाव नमुना नं. 1 (क)

1 क (1) – मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम, 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी.

1 क (2) – वेगवेगळया इनाम व वतन जमिनी (देवस्थान जमिनी वगळून)

1 क (3) – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 अंतर्गत विविध योजनेअंतर्गत प्रदान / अतिक्रमण नियमानुकुल केलेल्या जमिनी (भूमीहीन, शेतमजूर, स्वातंत्रय सैनिक इ.)

1 क (4) – महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, 1966 अंतर्गत विविध योजनेअंतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकुल केलेल्या जमिनी (गृह निर्माण संस्था, औदयोगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.)

1 क (5) – महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारणा अधिनियम, 1961 अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी.

1 क (6) – महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखडयात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी.

1 क (7) – देवस्थान इनाम जमिनी.

1 क (8) – आदिवासी खातेदारांच्या जमिनी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 36 अ प्रमाणे.

1 क (9) – महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम, 1999 च्या कलम 16 अन्वये प्रदान केलेल्या जमिनी.

1 क (10) – भाडेपट्टयाने दिलेल्या शासकिय जमिनी.

1 क (11) – भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी.

1 क (12) – महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, 1975 तसेच महाराष्ट्र शेतजमिन (जमीन धारणेची कमला मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी.

1 क (13) – भूमीधारी हक्कान्वये प्राप्त झालेल्या जमिनी.

1 क (14) – महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी