पर्यटन

धार्मिक स्थळे
श्री.वाकडाई देवी ग्रामदैवत माणगाव
tour श्री.वाकडाई देवी ग्रामदैवत माणगाव
स्वयंभू गणपती मुगवली ता.माणगाव
tour मौजे मुगवली ता.माणगाव येथे स्वायंभु गणपतीचे मंदिर आहे माणगाव शहरापासून सुमारे 5 किमी अंतरावर असुन माघ महिन्याममध्येव यात्रा भरते दर संकष्टीह चतुर्थीला भाविकांची प्रचंड गर्दी असते. मुगवलीचा स्व यंभू गणपती नवसाला पावणारा आहे अशी अख्यारयीका आहे.
tour
पर्यटन स्थळे
ताम्हीणी घाट
tour माणगाव तालुकयातील सहयाद्रीच्याद कुशीमध्ये. असलेल्या माण्गांहव पासुन 30 किमी अंतरावर असलेल्यात निसर्गरम्यय वनराजी पावसाळी जलधारा व धबधबे यानी ओसंडुन वाहणारा ताम्हीणी घाट हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदु आहे.
tour
tour
कुंभे
tour कुंभे धबधबा.
tour सह्याद्री -कुंभे
मानगड
tour
tour